श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि मायाकुरळा केस“पाप्याचे हृदय कुरळ्या केसासारखे असते. तो कितीही वेळ ताणून धरा, तो काही सरळ होणार नाही. तसेच दुष्ट माणसाचे हृदयही सहजासहजी बदलत नाही.”