श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि मायालसणाची वाटी“ज्या वाटीत लसणाचा रस ठेवला होता, ती शेकडो वेळा घासली-पुसली तरी तिचा उग्र वास जात नाही. अहंकारही तसाच चिवट असतो. तो आपल्याला कधीच पुरता सोडत नाही.”