श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि मायामगरीची कातडी“मगरीची कातडी इतकी जाड आणि खवलेदार असते, की कोणतेही शस्त्र तिच्यात घुसत नाही. शस्त्रे तिच्यावर आपटून नुसती खाली पडतात, काही इजा करत नाहीत. तसेच संसारी माणसाला धर्माचा कितीही उपदेश करा, त्याच्या हृदयावर काही परिणाम होणार नाही.”