“संसारी माणूस सगळ्यात चांगला ओळखता येतो तो एका गोष्टीवरून: ज्या गोष्टीला धर्माचा थोडा जरी वास असतो, तिचा त्याला तिटकारा असतो. भजने, स्तोत्रे ऐकायला त्याला आवडत नाही, देवाचे पवित्र नाव घ्यायलाही आवडत नाही, आणि दुसऱ्यांचेही मन तो त्यापासून वळवतो. तो प्रार्थनेची टिंगल करतो, आणि सगळ्या धार्मिक संस्थांवर आणि धार्मिक माणसांवर शिव्यांचा भडिमार करतो.”