श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि मायासाधुपणाचा अभिमान“बाकीचे सगळे अभिमान हळूहळू विरून जातील. पण ‘मी साधू आहे’ हा साधूचा अभिमान झिजवणे फारच कठीण असते.”