श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि मायासंसार एक रंगमंच“हा संसार रंगमंचासारखा आहे. तिथे माणसे अनेक सोंगे घेऊन अनेक भूमिका करतात. काही वेळ खेळ झाल्याशिवाय त्यांना मुखवटा काढावासा वाटत नाही. त्यांना थोडा वेळ खेळू द्या; मग ती आपणहून मुखवटा उतरवतील.”