श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि मायासूर्याआड ढग“सूर्य सगळ्या जगाला ऊब आणि प्रकाश देऊ शकतो. पण आकाश ढगांनी भरून त्याची किरणे अडली, की तो काहीच करू शकत नाही. तसेच, जिवात जोपर्यंत अहंकार आहे, तोपर्यंत देवाचा प्रकाश हृदयावर पडू शकत नाही.”