श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि माया‘तूच रे देवा’“कीर्तीच्या मागे धावणारे भ्रमात असतात. ते विसरतात की सर्वांचा नियंता परमेश्वरच सगळे घडवतो, आणि सगळे श्रेय एकट्या देवाचेच आहे. ज्ञानी नेहमी म्हणतात, ‘तूच, तूच रे देवा!’ पण अज्ञानी आणि स्वतःच्याच भ्रमात गुंतलेले म्हणतात, ‘मीच, मीच.’”