निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसार्थक जन्मच खरा जन्मपरिवर्तिनि संसारे मृतः को वा न जायते । स जातो येन जातेन याति वंशः समुन्नतिम् ॥या फिरत्या संसारात जो मरतो तो पुन्हा जन्मतोच. पण खरा जन्म त्याचाच, ज्याच्या जन्माने त्याचे कुळ उन्नत होते.