चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम् । अतोऽभिलाषो यदि ते सुखे स्याच्चित्तप्रसादे प्रथमं यतस्व ॥
मन प्रसन्न असेल तर सारे जग प्रसन्न दिसते; मन खिन्न असेल तर सारे जग खिन्न. म्हणून सुख हवे असेल तर आधी स्वतःचे मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.