निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणशांत हृदय, मुक्त मनयस्य चित्तं निर्विषयं हृदयं यस्य शीतलम् । तस्य मित्रं जगत्सर्वं तस्य मुक्तिः करस्थिता ॥ज्याचे मन विषयसुखांमागे धावत नाही आणि ज्याचे हृदय शांत, शीतल आहे, त्याला सारे जग मित्र असते. मोक्ष त्याच्या हाताच्या तळव्यावर असतो.