निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदानाबरोबर गोड शब्ददानमेव हि सर्वत्र सान्त्वेनानभिजल्पितम् । न प्रीणयति भूतानि निर्व्यञ्जनमिवाशनम् ॥गोड शब्दांशिवाय दिलेले दान कोणालाही आनंद देत नाही—ते तोंडीलावण्याशिवाय वाढलेल्या जेवणासारखे असते.