निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसज्जनाचा शब्द, दगडावरची रेघअसद्भिः शपथेनोक्तं जले लिखितमक्षरम् । सद्भिस्तु लीलया प्रोक्तं शिलालिखितमक्षरम् ॥दुष्ट माणसाने शपथ घेऊन सांगितलेली गोष्टही पाण्यावर लिहिलेल्या अक्षरांसारखी असते. पण सज्जन माणसाने सहज बोललेली गोष्टही दगडावर कोरलेल्या अक्षरांसारखी टिकाऊ असते.