निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणआदर्श आचरणाची भूमीएतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः । स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः ॥पृथ्वीवरील सर्व लोकांनी आपापले योग्य आचरण या देशात जन्मलेल्या विद्वान ब्राह्मणांकडून शिकावे, कारण तेच येथील सर्वांत श्रेष्ठ लोक.