निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकर्म शुद्धीसाठी, विचार सत्यासाठीचित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तूपलब्धये । वस्तुसिद्धिर्विचारेण न किंचित्कर्मकोटिभिः ॥कर्म हे मनाच्या शुद्धीसाठी असते, सत्याच्या प्राप्तीसाठी नाही. सत्याची जाणीव केवळ विचार आणि चिंतनानेच होते, कोट्यवधी कर्मांनीही होत नाही.