निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणगर्जेल तो पडेल कायअल्पकार्यकराः सन्ति ये नरा बहुभाषिणः । शरत्कालीनमेघास्ते नूनं गर्जन्ति केवलम् ॥जी माणसे फार बोलतात, ती काम फार थोडे करतात. ती शरद ऋतूतल्या ढगांसारखी असतात—नुसती गर्जतात, बरसत नाहीत.