निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणएकटेच येणे, एकटेच जाणेजन्ममृत्यू हि यात्येको भुनक्त्येकः शुभाशुभम् । नरकेषु पतत्येक एको याति परां गतिम् ॥माणूस एकटाच जन्मतो आणि एकटाच मरतो. एकटाच आपल्या शुभाशुभ कर्मांचे फळ भोगतो, एकटाच नरकात पडतो आणि एकटाच परम गतीला जातो.