अतिरूपेण वा सीता अतिगर्वेण रावणः । अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यति सर्वत्र वर्जयेत् ॥
सीतेच्या अतिरूपामुळे तिचे हरण झाले, रावणाच्या अतिगर्वामुळे त्याचा नाश झाला, आणि बळीराजाच्या अतिदानामुळे तो बांधला गेला, कारण त्याने आपले राज्यही दान केले. म्हणून अति सर्वत्र टाळावे.