निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणतरुणपणीच धर्म आचरावाको हि जानाति कस्याद्य मृत्युकालो भविष्यति । युवैव धर्मशीलः स्यादनित्यं खलु जीवितम् ॥आज कोणाचा मृत्यूकाळ येईल हे कोण जाणतो? म्हणून तरुणपणीच धर्मशील व्हावे, कारण जीवन खरोखर अनित्य आहे.