येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः । ते मर्त्यलोके भुवि भारभूता मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति ॥
ज्यांच्याकडे विद्या नाही, तप नाही, दान नाही, ज्ञान नाही, शील नाही, गुण नाही आणि धर्मही नाही - ते या मृत्युलोकात पृथ्वीवर केवळ भार आहेत, ते माणसाच्या रूपात पशूसारखे वावरतात.