कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥
बोटांच्या टोकांवर धनाची देवता लक्ष्मी राहते, हाताच्या मध्यभागी विद्येची देवता सरस्वती, आणि मुळाशी गोविंद म्हणजे श्रीकृष्ण. म्हणून सकाळी उठल्यावर आधी आपल्या हातांचे दर्शन घ्यावे.