निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणयाचनेपेक्षा जीभ छाटलेली बरीअतितीक्ष्णेन खड्गेन वरं जिह्वा द्विधा कृता । न तु मानं परित्यज्य यच्छ यच्छेति भाषितम् ॥अतिशय धारदार तलवारीने जिभेचे दोन तुकडे झालेले बरे, पण स्वाभिमान सोडून ‘द्या, द्या’ असे म्हणणे बरे नाही.