निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणचिंतेच्या पलीकडेद्वावेव चिन्तया मुक्तौ परमानन्द आप्लुतौ । यो विमुग्धो जडो बालो यो गुणेभ्यः परं गतः ॥फक्त दोघेच चिंतामुक्त होऊन परमानंदात बुडालेले असतात: काहीही न कळणारे भोळे लहान मूल, आणि सत्त्व, रज, तम या प्रकृतीच्या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला ज्ञानी.