निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदेवांना दोष देणेविषमां च दशां प्राप्तो देवान् गर्हति वै भृशम् । आत्मनः कर्मदोषाणि न विजानात्यपण्डितः ॥वाईट दशा आल्यावर अडाणी माणूस देवांना फार दोष देतो, पण स्वतःच्या कर्मांतले दोष ओळखत नाही.