निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसूर्यनमस्काराचे फळआदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने । जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते ॥जे दररोज सूर्याला नमस्कार करतात, त्यांना पुढच्या हजारो जन्मांतही दारिद्र्य येत नाही.