निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणस्वतःचे दोष न दिसणेपरवाच्येषु निपुणः सर्वो भवति सर्वदा । आत्मवाच्यं न जानीते जानन्नपि च मुह्यति ॥दुसऱ्यांचे दोष सांगण्यात प्रत्येकजण नेहमीच तरबेज असतो. स्वतःचे दोष मात्र कोणाला दिसत नाहीत, आणि कळले तरी माणूस स्वतःचीच समजूत घालतो.