भवन्ति नम्रास्तरवः फलोद्गमैर्नवाम्बुभिर्दूरविलम्बिनो घनाः । अनुद्धताः सत्पुरुषाः समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम् ॥
फळे आली की झाडे वाकतात, नव्या पाण्याने भरलेले ढग खाली येतात, आणि सज्जन समृद्धी मिळाली तरी उद्धट होत नाहीत. परोपकारी माणसांचा स्वभावच असा असतो.