निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणआशा दाखवून मोडणेअर्थिनामुपपन्नानां पूर्वं चाप्युपकारिणाम् । आशां संश्रुत्य यो हन्ति स लोके पुरुषाधमः ॥जो माणूस आश्रयाला आलेल्या गरजूंना, आणि विशेषतः पूर्वी उपकार केलेल्यांना, वचन देऊन त्यांची आशा मोडतो, तो जगातला सर्वात अधम पुरुष.