निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणपाण्यावरचे बुडबुडेसंयोगा विप्रयोगान्ता जातानां प्राणिनां ध्रुवम् । बुद्बुदा इव तोयेषु भवन्ति न भवन्ति च ॥जन्मलेल्या प्राण्यांच्या सर्व संयोगांचा शेवट निश्चितपणे वियोगातच होतो. पाण्यावरच्या बुडबुड्यांसारखे ते निर्माण होतात आणि नाहीसे होतात.