निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणगंगेच्या डोहासारखा शांतन हृष्यत्यात्मसंमाने नावमानेन तप्यते । गाङ्गो ह्रद इवाक्षोभ्यो यः स पण्डित उच्यते ॥जो सन्मानाने हुरळत नाही आणि अपमानाने जळत नाही, जो गंगेच्या डोहासारखा अक्षुब्ध राहतो, त्यालाच पंडित म्हणतात.