निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणजिभेमुळे अडकणेजिह्वयातिप्रमाथिन्या जनो रसविमोहितः । मृत्युमृच्छत्यसद्बुद्धिर्मीनस्तु बडिशैर्यथा ॥अत्यंत चंचल अशा जिभेमुळे चवीला भुललेला दुर्बुद्धी माणूस गळाला लागलेल्या माशासारखा मृत्यू ओढवून घेतो.