निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणशील हेच प्रधानशीलं प्रधानं पुरुषे तद्यस्येह प्रणश्यति । न तस्य जीवितेनार्थो न धनेन न बन्धुभिः ॥माणसात शील हेच प्रधान. ज्याचे शील नष्ट झाले, त्याला जगण्याचा काही उपयोग नाही, ना धनाचा, ना आप्तांचा.