जिता सभा वस्त्रवता मिष्टाशा गोमता जिता । अध्वा जितो यानवता सर्वं शीलवता जितम् ॥
चांगल्या कपड्यांतला माणूस सभा जिंकतो. ज्याच्याकडे गाई आहेत, त्याची गोडधोड खाण्याची हौस भागते, कारण घरी दूध-तूप असते. वाहन असलेला रस्ता जिंकतो. पण शीलवानाने तर सर्वच जिंकलेले असते.