निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमेघही सज्जनचअब्धेः क्षारं जलं पीत्वा वर्षन्ति मधुरं भुवि । परोपकारे निरताः कथं मेघा न सज्जनाः ॥ढग समुद्राचे खारे पाणी पिऊन पृथ्वीवर गोड पाण्याचा वर्षाव करतात. सदैव परोपकारात रमलेल्या या मेघांना सज्जन का म्हणू नये?