निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकरुणेशिवाय ज्ञान अपूर्णब्राह्मणः समदृक् शान्तो दीनानां समुपेक्षकः । स्रवते ब्रह्म तस्यापि भिन्नभाण्डात् पयो यथा ॥जो ब्राह्मण सर्वांना समान लेखतो आणि शांत असतो, पण दीनदुःखितांकडे पाठ फिरवतो, त्याचे ब्रह्मतेजही फुटक्या घड्यातून पाणी गळावे तसे गळून जाते.