निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमुक्तीहूनही मोठी करुणान तु अहं कामये राज्यं न स्वर्गं न अपुनर्भवम् । कामये दुःखतप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम् ॥मला राज्य नको, स्वर्ग नको, जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तीही नको. दुःखाने होरपळणाऱ्या जीवांची पीडा दूर व्हावी, एवढीच माझी इच्छा आहे.