निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणआचार हाच परम धर्मआचारः परमो धर्मः आचारः परमं तपः । आचारः परमं ज्ञानमाचारात् किं न साध्यते ॥सदाचार हाच श्रेष्ठ धर्म, सदाचार हेच श्रेष्ठ तप आणि सदाचार हेच श्रेष्ठ ज्ञान आहे. सदाचाराने काय साध्य होत नाही?