निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकुळ नव्हे, आचरणन कुलं वृत्तहीनस्य प्रमाणमिति मे मतिः । अन्त्येष्वपि हि जातानां वृत्तमेव विशिष्यते ॥आचरणहीन माणसाच्या बाबतीत कुळाला काही किंमत नाही. हलक्या कुळात जन्मलेल्यांमध्येही आचरणच श्रेष्ठत्व देते.