निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणआचरणच सर्व सांगतेकुलीनमकुलीनं वा वीरं पुरुषमानिनम् । चारित्रमेव व्याख्याति शुचिं वा यदि वाशुचिम् ॥माणूस कुलीन आहे की अकुलीन, खरा वीर आहे की स्वतःला वीर समजणारा, शुद्ध आहे की अशुद्ध—हे त्याचे चारित्र्यच सांगते.