निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणआधी स्वतःला जिंकाआत्मा जेयः सदा राज्ञा ततो जेयाश्च शत्रवः । अजितात्मा नरपतिर्विजयेत कथं रिपून् ॥राजाने नेहमी आधी स्वतःला जिंकावे, मग शत्रूंना. ज्याने स्वतःवर विजय मिळवला नाही, तो राजा शत्रूंना कसा जिंकणार?