निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणतिघांत संतोष, तिघांत नाहीसन्तोषस्त्रिषु कर्तव्यः स्वदारे भोजने धने । त्रिषु चैव न कर्तव्योऽध्ययने जपदानयोः ॥तीन गोष्टींत समाधान मानावे—आपली पत्नी, भोजन आणि धन. पण तीन गोष्टींत कधीही समाधान मानू नये—अध्ययन, जप आणि दान.