निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणशांती आणि दया सर्वश्रेष्ठशान्तितुल्यं तपो नास्ति तोषान्न परमं सुखम् । नास्ति तृष्णापरो व्याधिर्न च धर्मो दयापरः ॥शांतीसारखे तप नाही, समाधानापेक्षा मोठे सुख नाही, तृष्णेपेक्षा मोठा रोग नाही, आणि दयेपेक्षा श्रेष्ठ धर्म नाही.