निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणसर्वात शीतल: सत्संगचन्दनं शीतलं लोके चंदनादपि चंद्रमाः । चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसंगतिः ॥चंदन शीतल असते, चंद्र चंदनापेक्षाही शीतल असतो, पण चंद्र आणि चंदन या दोघांहूनही अधिक शीतलता सज्जनांच्या सहवासात मिळते.