निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणतृष्णा थोरालाही काडीमोल करतेअपि मेरुसमं प्राज्ञमपि शूरमपि स्थिरम् । तृणीकरोति तृष्णैका निमेषेण नरोत्तमम् ॥मेरूसारखा अढळ, बुद्धिमान, शूर आणि स्थिर अशा श्रेष्ठ पुरुषालाही एकटी तृष्णा क्षणार्धात गवताच्या काडीसारखा तुच्छ करते.