निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणतृष्णा म्हातारी होत नाहीजीर्यन्ति जीर्यतः केशा दन्ता जीर्यन्ति जीर्यतः । चक्षुःश्रोत्रे च जीर्येते तृष्णैका न तु जीर्यते ॥म्हातारे होणाऱ्या माणसाचे केस जीर्ण होतात, दात जीर्ण होतात, डोळे आणि कानही जीर्ण होतात. फक्त तृष्णाच जीर्ण होत नाही.