निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणकुटिलता आणि सरळपणासर्वं जिह्मं मृत्युपदमार्जवं ब्रह्मणः पदम् । एतावाञ्ज्ञानविषयः किं प्रलापः करिष्यति ॥सर्व कुटिलता हा मृत्यूचा मार्ग आणि सरळपणा हा ब्रह्मपदाचा मार्ग. जाणायचे ते एवढेच; बाकी बडबडीने काय साधणार?