निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणरोजचे आत्मपरीक्षणप्रत्यहं प्रत्यवेक्षेत नरश्चरितमात्मनः । किन्नु मे पशुभिस्तुल्यं किन्नु सत्पुरुषैरिति ॥माणसाने रोज आपल्या वागण्याकडे पाहावे आणि स्वतःला विचारावे: ‘आज मी पशूंसारखा वागलो की सज्जनांसारखा?’