निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमानभंगापेक्षा मरण बरेवरं प्राणपरित्यागो मानभङ्गेन जीवनात् । प्राणत्यागे क्षणं दुःखं मानभङ्गे दिने दिने ॥मानभंग सोसून जगण्यापेक्षा प्राण सोडलेला बरा. प्राणत्यागात क्षणभराचे दुःख, पण मानभंगाचे दुःख रोजचेच.