निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमृत्यू देहाबरोबरच जन्मतोमृत्युर्जन्मवतां वीर देहेन सह जायते । अद्य वाब्दशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः ॥हे वीरा, जन्मलेल्यांचा मृत्यू त्यांच्या देहाबरोबरच जन्मतो. आज असो वा शंभर वर्षांनी, प्राण्यांचा मृत्यू निश्चित आहे.