निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणमृत्यू बरोबरच चालतोसहैव मृत्युर्व्रजति सह मृत्युर्निषीदति । गत्वा सुदीर्घमध्वानं सह मृत्युर्निवर्तते ॥मृत्यू आपल्याबरोबरच चालतो, आपल्याबरोबरच बसतो. आणि फार लांबचा प्रवास करूनही मृत्यू आपल्याबरोबरच परततो.